"CRC MAHALUNGE " या दररोज अपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी सौ सुगंधा भगत केंद्र प्रमुख महाळुंगे इं सहर्ष स्वागत करते...

फोटो अल्बम

अभ्यास दौऱ्यात सहकाऱ्या समवेत केंद्रप्रमुख सौ सुंगधा भगत

जि .प प्राथ.शाळा विठ्ठलनागर येथे ज्ञानरचनावाद 

पाहणी करताना केंद्रप्रमुख सौ सुंगधा भगत  

समवेत मुख्याध्यापक श्री मधुकर धाहिंजे

जि .प प्राथ.शाळा खालुब्रे येथे मोबाईल डिजिटल

 ज्ञानरचानावाद कार्यशाळेत सहभागी शिक्षिका

जि .प प्राथ.शाळा जोपाईवाडी येथे नवीन विद्यार्थी शाळा प्रवेश 

मुख्याध्यापक श्री नजन सर , सौ .फल्ले व सौ.माळशिरसकर

जि .प प्राथ.शाळा वाघजाईनगर येथे नवीन विद्यार्थी शाळा प्रवेश 

मुख्याध्यापक श्री . गाडगे सर ,श्री रायकर सर ,व शिक्षिका

 महाळुंगे गावचे सरपंच सौ .कल्पनाताई कांबळे यांच्या हस्ते 

आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार स्विकारताना 

केंद्रप्रमुख सौ सुंगधा भगत


जि .प प्राथ.शाळा जोपाईवाडी येथे नवीन विद्यार्थी 

शाळा प्रवेश मुख्याध्यापक श्री उबाळे सर ,व शिक्षिका

जि .प प्राथ.शाळा जोपाईवाडी येथे विपश्यना पाहणी करताना

केंद्रप्रमुख सौ सुंगधा भगत समवेत मुख्याध्यापक श्री नजन सर

जि .प प्राथ.शाळा संत तुकारामनगर येथे मोबाईल डिजिटल 

ज्ञानरचानावाद पाहणी करताना केंद्रप्रमुख सौ सुंगधा भगत 

 समवेत मुख्याध्यापिका सौ .नाईक

जि .प प्राथ.शाळा जोपाईवाडी येथे श्री बाळासाहेब भगत 

यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद 

घेताना शाळेतील विद्यार्थी

जि .प प्राथ.शाळा विठ्ठलनागर येथे ज्ञानरचनावाद पाहणी 

करताना केंद्रप्रमुख सौ सुंगधा भगत समवेत

 मुख्याध्यापक श्री मधुकर धाहिंजे








जि .प प्राथ.शाळा खालुब्रे येथे मोबाईल डिजिटल ज्ञानरचानावाद 

कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी मान्यवर



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा